शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकृषक जमिनींचे सातबारा पुनशरेधन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:03 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे८0३ गावांचे काम पूर्ण दोन तालुक्यातील केवळ सहा गावे शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाच्यावतीने ऑनलाइन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतजमिनींच्या सात-बारांचे संगणकीकरण करून पुनशरेधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सात-बारांची पुनशरेधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांतील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे आता केवळ मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आणि कारंजा तालुक्यातील पाच मिळून केवळ सहा गावांतील पुनशरेधनाचे काम उरले असून, ही प्रक्रिया येत्या २ दिवसांत पूर्ण करण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भूमिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत सात-बारा, सहा ‘ड’ व आठ ‘अ’ स्कॅन करुन डाटा एण्ट्री करण्यात वाशिम जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.  गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात असलेले स्कॅन करून सीडी तयार करण्यात आल्या. पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे त्या पाठविण्यात आल्या. सीडीमधील दस्तऐवज या कार्यालयाने शासनाच्या ‘महाभुलेख महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्यानंतर अकृषक जमिनींच्या सात-बारांचे पुनशरेधनही वेगात सुरू आहे. 

वाशिम जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीयशासनाच्या भूमिअभिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती आणि सूचना अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीच आहे. यापूर्वी शेतीच्या सात-बारांचे अद्ययावतीकरण वेगाने पूर्ण करून महसूल प्रशासनाचे प्रशस्तीपत्रक वाशिम जिल्ह्याने पटकावले असून, आता अकृषक जमिनींच्या अद्ययावतीकरणाचे कामही करण्यात वाशिम जिल्हा आघाडीवर आहे. येत्या दोन, चार दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.