शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी पात्र ३४५ उमेदवारांची निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

अकोला : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’करिता पात्र ठरलेल्या ३४५ उमेदवारांची ...

अकोला : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’करिता पात्र ठरलेल्या ३४५ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, उमेदवारांची अंतिम निवड यादी शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केद्रांसाठी जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ५३२ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जांच्या तपासणीनंतर संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित निवासी नायब तहसीलदारांच्या समितीने सादर केलेल्या यादीला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीसाठी ८९ दिव्यांग उमेदवारांची प्राधान्याने निवड करण्यात आली, तसेच एकमेव अर्जदार असलेले ४७, एकमेव सीएससीधारक असलेले ६५ आणि मागील सहा महिन्यांच्या कालावधीत (१ सप्टेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१) सीएससीचे व्यवहार जास्त असलेले १४४, अशा एकूण ३४५ उमेदवारांची ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी निवड करण्यात आली. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सचिव संजय खडसे यांनी सांगितले.