शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

संतोष शर्मा गोळीबारप्रकरणी पथक मध्य प्रदेशात

By admin | Updated: June 30, 2016 01:51 IST

अन्य आरोपींचा शोध, देशीकट्टा व दुचाकी जप्त करण्याचे प्रयत्न.

अकोला : औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये रुंगटा टायर्ससमोरील गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना साथ देणार्‍या अन्य आरोपींच्या शोधात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात गेले आहे. हे पथक हत्येसाठी वापरण्यात आलेला देशीकट्टा व दुचाकी जप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना रुंगटा टायर्ससमोरच्या पहिल्याच वळणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या कानाजवळ व मस्तकावर देशी कट्टय़ाने गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असता मध्य प्रदेशातील शिवणी येथील रहिवासी बबलू ऊर्फ रामेश्‍वर सनोदिया (२२) व गोलू ऊर्फ ईश्‍वर सनोदिया या दोन आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांसोबतच असलेल्या अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. हे पथक दुचाकी व देशीकट्टा हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.