शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा प्रतिसाद; कुटुंबीयांनी केले रक्तदान अकाेला : काेराेनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण हाेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा प्रतिसाद; कुटुंबीयांनी केले रक्तदान

अकाेला : काेराेनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण हाेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकाेला वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रक्तदान केले. वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयाेजित या रक्तदान शिबिरात पाेलिसांच्या कुटुंबीयांनीही रक्तदान केले. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे रक्तसंकलन कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांनी शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत उपस्थित होत्या. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. असा उपक्रम जिल्ह्यात राबविणार असल्याचे पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जाहीर केले, विशेष बाब म्हणजे शहरात बंदोबस्त असतानाही वाहतूक कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तात कोणतीही कमतरता न ठेवता जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून एक चांगला संदेश समाजाला दिला. या रक्तदान शिबिरामध्ये सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या समन्वयक शिल्पा तायडे, डॉक्टर डोझी व त्यांची चमू सहभागी झाली होती.