शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलवर काम करणाऱ्या दोन बालकामगारांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:23 IST

अकोला: खडकी परिसरातील हॉटेल पूनमवर काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकामगारांची मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्तांच्या भरारी पथकाने सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खडकी परिसरातील हॉटेल पूनमवर काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकामगारांची मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्तांच्या भरारी पथकाने सुटका केली. पोलिसांनी हॉटेलमालकाविरुद्ध भादंवि कलम ३७४ गुन्हा दाखल केला. गोरक्षण रोडवरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक रमेश रामाजी बोरकर(५६) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी ते भरारी पथकासह शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, चहा टपरींची तपासणी करीत असताना, त्यांच्या पथकाला खडकी येथील हॉटेल पूनम येथे दोन अल्पवयीन बालकामगार काम करताना दिसून आले. त्यांनी बालकामगारांना ताब्यात घेतले. हॉटेलमालक राधेकिसन रणजित गुजर(३0, रा. कोळडी जि. भिलवाडा, राजस्थान) याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हॉटेल मालक राधेकिसन गुजर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७४, बालकामगार अधिनियम १९८६ नुसार गुन्हा दाखल केला. बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपरीवर अल्पवयीन मुले काम करताना दिसून येतात. त्यामुळे बालकामगारविरोधी पथकाने शहरातील हॉटेलांवर छापे घालून इतरही बालकामगारांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.