शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे हटणार; पूर्व झोनमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:09 IST

२0 जानेवारीपासून पूर्व झोनमधील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश.

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली असून, २0 जानेवारीपासून पूर्व झोनमधील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले. मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनात चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांची बैठक पार पडली.शहरातील मुख्य रस्त्यांलगत तसेच चौकाचौकांत व गल्लीबोळात धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. ही स्थळे हटविण्याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्यासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या दालनात अधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीला तहसीलदार हागे, प्रभारी नगर रचनाकार प्रवीण दांदळे, संदीप गावंडे, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, वासुदेव वाघाडकर, पोलीस निरीक्षक खांडेकर, म्हाडाचे शाखा अभियंता भुसारी आदी उपस्थित होते. २00९ पूर्वीची स्थळे हटवा!पहिल्या टप्प्यात शहरात २00९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांची संख्या ५६ आहे. ही कारवाई सुरू असतानाच २00९ पूर्वी उभारण्यात आलेल्या २२२ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्याला अडथळा निर्माण होणार्‍या स्थळांचा समावेश राहील. तत्पूर्वी संबंधितांना बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची नोटीस दिली जाणार आहे.