शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुबानी लुटमारप्रकरणातील सहा आरोपींची ओळखपरेड

By admin | Updated: October 9, 2015 01:46 IST

सहा आरोपींची गुरुवारी दुपारी जिल्हा कारागृहामध्ये तहसीलदार पूजा माटोडे यांनी ओळखपरेड घेतली.

अकोला: धर्मेश व सुनील गुरुबानी यांना लुटमार करून त्यांच्याकडील १२ लाख रुपयांची रोकड पळविणार्‍या सहा आरोपींची गुरुवारी दुपारी जिल्हा कारागृहामध्ये तहसीलदार पूजा माटोडे यांनी ओळखपरेड घेतली. कोठडी बाजारातील व्यापारी धर्मेश गुरुबानी हे १0 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना, आठ ते दहा युवकांनी त्यांना विद्यानगर परिसरात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड पळवून नेली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी जलदगतीने तपास करून दुसर्‍याच दिवशी मुख्य सूत्रधारांना अटक केली होती. लुटमार प्रकरणातील आरोपी चेतन मारोती डिवरे, अनुप देशमुख, अमित अंबादास काळे, उमेश रामरतन धुर्वे, विशाल उर्फ विक्की राजेंद्र बुंदेले हे सध्या कारागृहात आहेत. त्यांची ओळखपरेड करायची असल्याने, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी न्यायालयाकडून परवानगी मागितली होती. न्यायालयाने ओळखपरेड करण्याची परवानगी दिल्यानंतर गुरुवारी तक्रारकर्ते धर्मेंंंद्र गुरुबानी व सुनील गुरुबानी यांच्याकडून तहसीलदार पूजा माटोडे यांनी आरोपींची ओळखपरेड केली. यावेळी ठाणेदार इंगळे उपस्थित होते.