शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हा-यात कडकडीत बंद!

By admin | Updated: July 5, 2017 20:15 IST

लघु व्यावसायिकांची कायम पर्यायी व्यवस्थेची मागणी; चोख पोलीस बंदोबस्त

तेल्हारा : गेल्या ३० ते ४० वर्षापासून लघु व्यवसाय करीत असलेल्या शहरातील लघु व्यावसायिकांना कायम पर्यायी जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ५ जुलै रोजी बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील सर्वच व्यापारपेठा संध्याकाळपर्यंत दिवसभर बंद होत्या. दरम्यान शहरात शांतता होती.यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.शहरातील हद्दीमध्ये लघु व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. नगर पालिका प्रशासनाने या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देऊन अतिक्रमणाबाबत पाठविलेल्या नोटीस पावसाळा पाहता सहानुभूतीने विचार करावा. या व्यवसायवर कित्येक कुटूंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. करिता ५ जुलै रोजी शहरातील टपरीधारक व नागरिकांकडून बंद पुकारण्यात आला. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवली. पुकारलेल्या बंदकरिता माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे, सुनील पालीवाल, राजेश वानखडे, अ‍ॅड. पवन शर्मा, चंद्रकांत मोरे, दयाराम विरघट, शे. अहमद, राम पाऊलझगडे, विनायक फोकमारे, राजेश आसरे, विजय मुजांळे, रामभाऊ फाटकर, विक्रांत शिंदे, लक्ष्मण मानकर इत्यादींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.