शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग!

By admin | Updated: December 2, 2015 02:45 IST

वित्त विभागाचा निर्णय : व्यक्ती, संस्थांच्या सूचनांना मिळणार बक्षीस.

अकोला : राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा महसूल वाढविण्याबाबत सामान्य नागरिकांकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; तथापि अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सामान्यांना त्यासाठी सूचना करणे शक्य नसते. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या तयारीत जनतेच्या सूचना, कल्पना मागविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने ३0 नोव्हेंबर रोजी घेतला असून, जनतेकडून आलेल्या उत्कृष्ट सूचनांना शासनातर्फे बक्षीसही देण्यात येणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना राज्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, त्याचप्रमाणे प्रशासनातील खर्चामध्ये बचतीच्या अभिनव योजना सुचविण्यासाठी आर्थिक बाबींशी निगडित तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण सूचना मागविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सवरेत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे. जनतेला आपल्या सूचना पत्रस्वरूपात पाठवता येतील. ही सूचनापत्रे वित्त मंत्री वा अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या नावे वित्त विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. याशिवाय ह्यआपले सरकारह्ण या संकेतस्थळावर ऑनलाइन सहभागी होता येईल. सूचना पाठविणार्‍यांनी पत्रावर किंवा लिफाफ्यावर ह्यअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी सूचनाह्ण असे ठळकपणे लिहावे. सदर सूचना ३१ डिसेंबरपर्यंंत पाठविणे क्रमप्राप्त आहे. सवरेत्कृष्ट सूचनांसाठी बक्षिसांचे स्वरुप सवरेत्कृष्ट प्रथम सूचना-१0 लाख रुपये. सवरेत्कृष्ट द्वितीय सूचना-७.५0 लाख रुपये. त्यानंतरच्या सवरेत्कृष्ट २५ सूचना -१ लाख रुपये प्रत्येकी समिती गठित जनतेने शासनास पाठविलेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. संबंधित विभागामार्फत निवडलेल्या व सचिवस्तरावरील अभियाप्रायास आलेल्या सूचना अंतिम करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती प्राप्त सूचनांची छाननी करेल व बक्षीसपात्र सूचनांचा क्रम ठरवेल.