शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्तीसाठी निबंध स्पर्धेतून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:18 IST

कुरूम : नजीकच्या माना जिल्हा परिषद विद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर ‘तंबाखूमुक्त भारत माझे स्वप्न’ या विषयावर निबंध ...

कुरूम : नजीकच्या माना जिल्हा परिषद विद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर ‘तंबाखूमुक्त भारत माझे स्वप्न’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजाबराव गुडदे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माना पो. ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत, विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन गिरी, शिक्षक नागसेन गेडाम, सतीश गोकने, संजय अंभोरे, विनोद बापू देशमुख, संजय भेंडकर, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

गजानन गिरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ठाणेदार कैलास भगत यांनी विद्यार्थ्यांना ‘तंबाखूमुक्त भारत’ करण्याचे आवाहन केले. व्यसनाचे दुष्परिणाम आणि वैयक्तिक सुरक्षा यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम कोविड-१९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करून आयोजित करण्यात आला होता. खंडेराव पांडे यांनी संचालन व आभार केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती तसेच शिपाई विनोद देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

--------------

गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप

यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया वाहणे, द्वितीय क्रमांक प्रणिता अवझाडे, तृतीय क्रमांक श्रुतिका गुडदे, चतुर्थ क्रमांक अनिकेत खंडारे व पाचवा क्रमांक अपर्णा चक्रे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.