शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच पाणीटंचाइच्या समस्येला सामाेरे जावे लागते़ आजराेजी जिल्ह्यात खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना, ८४ खेडी व ...

ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच पाणीटंचाइच्या समस्येला सामाेरे जावे लागते़ आजराेजी जिल्ह्यात खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना, ८४ खेडी व ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाताे़ यामध्ये अनेकदा तांत्रिक त्रुटी निर्माण हाेउन पाणीपुरवठा खंडित हाेताे़ अशा याेजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठसाठी शासन दरबारी ठाेस प्रयत्न हाेत नसल्याने तसेच यासंदर्भात प्रशासकीय अनास्था दिसत असल्याने काही याेजना बंद पडल्याचे दिसून येते़ परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाइ निर्माण हाेउन ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते़ ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अशा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत असलेल्या याेजना तसेच नळ याेजनांच्या दुरुस्तीसाठी सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री ना़ गुलाबराव पाटील यांच्याकडे १७८ काेटींचा प्रस्ताव सादर केला़

चार याेजनांसाठी प्रस्ताव सादर

प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेंतर्गत व्याळा (१२ गावे)नवीन याेजनेसाठी ७५ काेटी रुपये, खारपाणपट्ट्यातील लाखपूरी (मुर्तिजापूर) (१७ गावे) नवीन याेजनेसाठी ४३ काेटी रुपये, देउळगाव-पास्टूल (पातूर)नळ याेजना दुरूस्तीसाठी ५ काेटी ७३ लक्ष तसेच अकाेला तालुक्यातील खांबाेरा नळ याेजना दुरूस्तीसाठी ५५ काेटींच्या प्रस्तावाचा समावेश आहे़