शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST

प्राथमिक शिक्षकांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोला : अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन बुधवारी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. या आंदोलनात शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. संघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात २00९ नंतर अनुदानास पात्र ठरलेल्या व जानेवारी २0१४ पासून अनुदान वितरित झालेल्या शाळांना अनुदानास पात्र ठरविल्यापासून अनुदान वितरित करण्यात यावे, मुख्याध्यापकांना दरमहा ५ हजार रुपये शालेय खर्चाकरिता देण्यात यावे, ३0 विद्यार्थी संख्येमागे एक शिक्षक हा निकष रद्द करून वर्ग तुकडीनिहाय एक शिक्षक द्यावा, कायम विनाअनुदानित (इंग्रजी माध्यम) शाळेतील शिक्षकांना डीटीएड झालेल्यांना ६ हजार तर बी.एड. झालेल्यांना ९ हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे, रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.