शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण रोडवरील जुगार अड्डय़ावर पोलिसांचा छापा

By admin | Updated: June 22, 2017 04:51 IST

गोरक्षण रोडवरील आर. टी. शाह हाउसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील आर. टी. शाह हाउसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यांच्याजवळून ६३ हजार ८८0 रुपयांचा ऐवज जप्त केला.जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी आर.टी.शाह हाउस (जंत्री ऑफीस) या ठिकाणावर छापा टाकला. या छाप्यामध्ये राजेश जगदीश बदोडे (४७, रा. दगडी पूल, विरानिया कम्पाउंड), अयुब खान युसूफ खान (५५, रा. नवीन तारफैल), रामदास जगन्नाथ साखरे (७२, रा. गोडबोले प्लॉट), संजय ओंकार धुमोने (४0, रा. जुने शहर), घनश्याम पुंडलीक भाकरे (६६, रा. अयोध्यानगर, जुने शहर), चेतन शशिकांत शहा (३२, रा. गोरक्षण रोड), जितेंद्र रमेशचंद्र गणात्रा (३८, रा. मराठानगर) या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून १४ मोबाइल, दोन दुचाकी व रोख, असा एकूण ६३ हजार ८८0 रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने केली.