शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खत पुरवठय़ाचा आराखडा

By admin | Updated: April 27, 2015 01:44 IST

९८ हजार क्विंटल बियाणे; ९२ हजार मेट्रिक टन खत पुरवठा करणार.

संतोष येलकर /अकोला: येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र आणि बियाणे, कीटकनाशके व खतांच्या पुरवठय़ाचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाणे आणि ७२ हजार ४00 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पृष्ठभूमीवर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र, पेरणीसाठी मागणीनुसार शेतकर्‍यांना लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या पुरवठय़ाबाबत आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ात सरासरी ४ लाख ८२ हजार ६२0 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्या तुलनेत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार १00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७२ हजार ४00 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.