शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशके अनुदानावर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:09 IST

अकोला : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण केले असून, अनेक भागात या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण

लोकमत न्यीज नेटवर्कअकोला : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण केले असून, अनेक भागात या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी पिकाकरिता क्रॉपसॅप अंतर्गत पीक प्रात्यक्षिक आधारित प्रकल्पांतर्गत कीड व रोग नियंत्रणासाठी औषधे देण्यासाठी उपलब्ध झाले असून, तालुक्यातील शेतकर्‍यांनी औषधे घेऊन जायचे आहे. उपलब्ध कीटकनाशकांसाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अकोला तालुका कृषी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी मित्र, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करू न शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत.