शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या नातेवाइकांची महिला डॉक्टरला धक्काबुक्की

By admin | Updated: December 2, 2015 02:58 IST

महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर किरकोळ जखमी.

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात जखमी अवस्थेत आणलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला. सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी रात्री १0.३0 च्या सुमारास राजेश सावंग नामक एका इसमाला जखमी अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात दाखल केले. महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर जखमीवर उपचार करीत असताना मद्यपी रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. दरम्यान, रुग्णाने महिला डॉक्टरला लाथ मारल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ड्युटी इंचार्ज डॉ. अमोल रावणकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी येथून पळ काढला. या घटनेत महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर किरकोळ जखमी झाली असून, डॉ. रावणकर यांनी सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली.