शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

ऑपरेशन थिएटर बंद

By admin | Updated: December 6, 2014 00:54 IST

ऑपरेशन थिएटरच्या दुरुस्तीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू; अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरच्या दुरुस्तीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या असून, उपचार अत्यावश्यक असलेले रुग्ण त्रस्त झाले आहेत. सवरेपचार रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर १९५७ साली बांधण्यात आले आहे. या इमारतीला विद्युत पुरवठा करणारी व्यवस्था कुचकामी झाली, तर भिंतीही खचत होत्या. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांना अडचणी येत होत्या. गत सहा महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांचे आजार वाढत आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातच पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.