शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बिघाडात शिक्षण समितीची ऑनलाइन सभा स्थगित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : जिल्हा परिषद शिक्षण समितीची ऑनलाइन सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाइन सभेत सहभागी ...

अकोला : जिल्हा परिषद शिक्षण समितीची ऑनलाइन सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाइन सभेत सहभागी झालेल्या पदाधिकारी व सदस्यांना परस्परांचा आवाज ऐकू येत नसल्याने शिक्षण समितीची सभा स्थगित करण्यात आली असून, सोमवारी ऑफलाइन पद्धतीने सभा घेण्याचे ठरविण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा ऑनलाइन पद्धतीने १७ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्री राठोड, सदस्य आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, गणेश बोबडे, रिजवाना परवीन, वर्षा वझिरे यांच्यासह शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी सभेत सहभागी झाले होते. समितीची ऑनलाइन सभा सुरू झाल्यानंतर सभेत सहभागी पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाऱ्यांचा आवाज एकमेकांना ऐकू येत नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे सभेत सहभागी सदस्यांकडून तांत्रिक बिघाडामुळे सभेत सहभागी सदस्यांचा आवाज येत नसल्याने, शिक्षण समितीची सभा स्थगित करण्यात आली. ही सभा सोमवार, २१ जून रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.