शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात एक ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:35 IST

खेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देचतारी-खेट्री मार्गावरील घटनाचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल फरपटत जाऊन कॅनॉलमध्ये पडलीपुढील उपचारासाठी अकोल्याला नेत असताना एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

खेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. पातूर तालुक्यातील मळसूर येथील रहिवासी बबन कंकाळ (५६) व शेख अयाज (४0) हे दोघे ३0 एएक्स १४८९ या क्रमांकाच्या मोटारसायकलने मंगळवारी मळसूर येथून खेट्रीकडे काही कामानिमित्ताने येत होते. यावेळी चतारी-खेट्री मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल फरपटत जाऊन कॅनॉलमध्ये पडली. या घटनेमध्ये दोघे गंभीर झाले. त्यांच्यावर चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर अँम्ब्युलन्सने अकोल्याला नेण्यात येत होते. दरम्यान, चतारीपासून पाच किलोमीटर अंतरावर सस्ती गावाजवळ रस्त्यातच बबन कंकाळ (५६) यांचा मृत्यू झाला आहे. यातील अन्य जखमी शेख अयाज यांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे वृत्त लिहीपर्यंत चान्नी पोलिसांत कुठल्याही प्रकारची फिर्याद देण्यात आली नव्हती.