शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात एक किलो गांजा जप्त : आणखी आरोपी असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक जी . श्रीधर यांच्या अकोला येथील विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून अकोट शहरात सापळा रचला. यावेळी शहरातील ...

जिल्हा पोलीस अधीक्षक जी . श्रीधर यांच्या अकोला येथील विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून अकोट शहरात सापळा रचला. यावेळी शहरातील मच्छी मार्केटजवळ दिलीपसिंह भदोरिया रा. अकोट हा त्यांचेजवळ मादक अमली पदार्थ गांजा विक्री करीत असल्याचे आढळले. यावेळी रंगेहाथ गांजासह अटक करण्यात आली. त्यांचे विरूएनडीपीएस व कलम- २२० ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अकोट शहरात यापूर्वी एकाचे घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. दरम्यान आरोपी भादोरीया हा गांजा कोणाला विक्री करत होता. त्याने हा गांजा कुठुन आणला, मोबाईल नेटवर्कनुसार या व्यवसाय अजुन किती आरोपी गुंतलेले आहेत, हे विशेष पथकाने उघड केले नाही. अंमलीप्रदार्थ तस्करी प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी लक्ष घालणे गरजेच आहे.