शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुने शहरातील गोळीबार प्रकरणाची चौकशी!

By admin | Updated: October 23, 2016 02:13 IST

मानवाधिकार आयोगाकडून चौकशी.

अकोला, दि. २२- जुने शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार देवीदास वडमारे यांनी दोन गटांतील वाद सोडविताना पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर गोळीबार केला होता. या प्रकरणाची चौकशी मानवाधिकार आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. या आयोगाची तीन सदस्यीय समिती शनिवारी अकोल्यात दाखल झाली.मनपाच्या शाळेमध्ये अलीयार खान यांच्या मुलाचे १ जून २0१२ रोजी सायंकाळी लग्न होते. या लग्न सोहळय़ात डीजे वाजविण्यावरून वाद झाले.वादाचे परिणाम हाणामारीत झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती जुने शहरचे त त्कालीन ठाणेदार डी. डी. वडमारे यांना मिळताच त्यांनी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र २0 ते २५ हल्लेखोरांचा एक गट पोलिसांच्या अंगावर आल्याने ठाणेदार वडमारे यांनी हवेत गोळीबार केला होता. यावेळी एक गोळी अलीयार खान यांच्या मुलाला लागल्याने तो गंभीर ज खमी झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अलीयार खान यांचा मुलगा वाजीद खान गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर वाजीद खानने या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांसह पोलीस महासंचालकांपर्यंत केली; मात्र दखल न घेतल्याने त्यांनी एक तक्रार मानवाधिकार आयोगाकडे केली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.