शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जेम्स अँन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन खंडेलवाल

By admin | Updated: January 7, 2017 02:31 IST

अकोल्याचे युवा सराफा व्यवसायीची एकमताने निवड.

अकोला, दि. ६- देशभरातील सोने, चांदी व्यवसायी, ज्वेलरी मॅन्युफॅक्चर्स, होलसेलर्स व रिटेल यांची शिखर संस्था असलेल्या ऑल इंडिया जेम्स अँन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अकोल्याचे युवा सराफा व्यवसायी नितीन मदनलाल खंडेलवाल यांची एकमताने निवड झाली आहे.जीजेएफ या नावाने परिचित असलेल्या सोने, चांदी, हिरे मोती व्यवसायातील अतिशय दिग्गज व्यवसायी या संघटनेचे सदस्य असून जवळपास देशभरात १,५७६ सदस्य आहे. अनेक मातब्बर आणि मोठे व्यवसायी या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना नितीन खंडेलवाल यांची झालेली निवड ही अकोल्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. ही निवड दोन वर्षांंसाठी आहे. पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण असे चार विभाग या संघटनेचे असून दर दोन वर्षांंंनी ही निवडणूक होत असते. खंडेलवाल विभागीय अध्यक्ष म्हणूनही याच वर्षी निवडून आले आहेत. गेल्या नऊ दशकांपासून सोने- चांदीच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या खंडेलवाल परिवाचे नितीन सदस्य असून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. जयपूर येथील प्रमोद अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी तर इतर १६ जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून दोन वर्षांंसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.