शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांसाठी आंदोलन

By admin | Updated: June 9, 2017 03:51 IST

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाने सात दिवसात निकाली न काढल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाने सात दिवसात निकाली न काढल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखेच्या वतीने १५ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, मुरलीधर कुलट, अरुण वाघमारे, गजानन काळे, सचिन काठोळे, संदीप मानकर, रामभाऊ मालोकार, संतोष वाघमारे, श्याम कुलट, नितीन बंडावार, विजय वाकोडे, देवेंद्र वाकचवरे, संतोष झामरे, चंद्रशेखर पेठे, मो. वसिमोद्दीन, गजानन लोणकर, सुनील माणिकराव, संतोष इंगळे, प्रशांत देशमुख, दिनेश भटकर, मनोज वाडकर,अनिल भाकरे, मदन राठोड, मोहसिन खान, अश्विन हिंगणकर, चंद्रशेखर महाजन, रघुनाथ चव्हाण, विठ्ठल वानखडे, आशीष बाहकर, गोपाल महल्ले, श्याम हिंगणकर, विष्णू झामरे,अमोल ठाकरे, प्रमोद तायडे, सतीश तायडे पाटील, नीलेश पाटील हगवने, मनोज राठोड उपस्थित होते.