लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्यावतीने रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्या नेतृ त्वात निघालेल्या या रॅलीत डी. गोपनारायण, रोहित वानखडे, विनोद गोपनारायण, युवराज भागवत, सिद्धार्थ गायकवाड, विलास इंगोले, फिराजखान, मनोज भालेराव, उषा जंजाळ, वंदना वासनिक आदींची प्रमुख उपस्थिती होती.रिपाइंच्या वाशिम बायपास स्थित जनसंपर्क कार्यालयापासून दु पारी १२ वाजता रॅलीला सुरुवात झाली. जुने शहर, सिटी को तवाली, टिळक रोड, शिवाजी पार्क, रेल्वे स्टेशन चौक, अग्रसेन चौक, वाशिम स्टॅन्ड, धिंग्रा चौक अशी मार्गक्रमणा करीत ही रॅली अशोक वाटिका येथे पोहचली. तेथे बुद्धवंदना होऊन ने त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन आकाश हिवराळे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन कांबळे यांनी केले. यावेळी विजय सावंत, राहुल गवई, मनोज गमे, विद्यानंद क्षीरसागर, स्व िप्नल पालकर, विजय टोंपे, चेतन राठी, मनोज इंगळे, विशाल सरकटे, नीलेश सुरोसे, अण्णा पोहरे, नीलेश वानखडे, मनोज शेगोकार, गौतम तायडे, सिद्धार्थ जोगदंड, गणेश सोनोने, सचिन गवई, अजीज खान, तुषार ठोके, शैलेश बोदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
‘रिपाइं’ने काढली मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:02 IST
अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्यावतीने रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्या नेतृ त्वात निघालेल्या या रॅलीत डी. गोपनारायण, रोहित वानखडे, विनोद गोपनारायण, युवराज भागवत, सिद्धार्थ गायकवाड, विलास इंगोले, फिराजखान, मनोज भालेराव, उषा जंजाळ, वंदना वासनिक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘रिपाइं’ने काढली मोटारसायकल रॅली
ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅली काढण्यात आलीरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उपक्रम