शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस

By admin | Updated: June 1, 2014 22:41 IST

अकोला जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.

अकोला: जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वार्‍यामुळे दहिहांडा परिसरात अनेक घरांसह वृक्षांची पडण्याच्या घटनाही घडल्या असून, एक जण जखमी झाल्याचर घटनाही घडली आहे. जिल्ह्यात रविवार १ जून रोजी सायकांळी अनेक ठिकाणी वादळी वार्‍याला सुरुवात झाली. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाच्या सरीही आल्या. अकोला शहरासह तालुक्यातील दहिहांडासह गणोरी, हिंगणी बु., रोहणा, काटी, पाटी, ब्रम्हपुरी, वडद बु. आणि खु., कट्यार, म्हैसांग, दापुरा, मजलापूर, रामगांव, त्या शिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील करतखेडा येथे, तर मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. आणि परिसरातील गांवात सोसाट्याच्या वार्‍यायह पावसाच्या सरी आल्या. यामुळे विज पुरवठा खंडित होण्यासह अनेक घरांची पडझड झाली. दहीहांडासह दापुरा परीसरात वादळी वार्‍याने प्रचंड नुकसान झाले असून, घरांच्या पडझडीसह वृक्ष उन्मळून त्याखाली वाहने दबल्याच्या घटनाही घडल्या.