शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क ठाण्यातूनच पोलीस अधिका-याचा मोबाइल लंपास

By admin | Updated: January 6, 2016 01:55 IST

अकोला सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील प्रकार.

अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्‍याने टेबलवर ठेवलेला महागडा मोबाइल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आली नाही; मात्र एका पोलीस अधिकार्‍याचा ठाण्यातूनच मोबाईल गायब झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सिव्हिल लाइन्स ठाण्यात कार्यरत असलेले एका पोलीस अधिकारी दोन ते तीन दिवसांपूर्वी मोबाइल टेबलवर ठेवून ठाण्याच्या आवारात कामानिमित्त उभे होते. काम आटोपून ते टेबलजवळ गेले असता, मोबाइल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मोबाइलसंदर्भात विचारणा केली; मात्र सर्व कर्मचार्‍यांनी मोबाइलसंदर्भात माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर पोलीस अधिकार्‍याने ठाण्यातच मोबाइल शोधला; परंतु मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे सदर पोलीस अधिकार्‍याने मोबाइल गहाळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी घेतली. यापूर्वी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील टेबलवरून अशाच प्रकारे एका पोलीस अधिकारी महिलेचा मोबाइल गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातूनच मोबाइल चोरीस जात असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.