शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी

By admin | Updated: November 6, 2014 00:49 IST

पुढील वर्षी होतील निवडणुका; सदस्य नोंदणी अभियान ३१ डिसेंबरपर्यंंत.

अकोला : कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे. सदस्य नोंदणी अभियान ३१ डिसेंबरपर्यंंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर मे आणि जून महिन्यात संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. यासाठी मंगळवारी मुंबईत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विविध सेल, विभागप्रमुखांची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात कॉँग्रेसमध्ये निलंबन आणि राजीनामा नाट्य रंगले होते. काही पदाधिकार्‍यांनी तर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतच उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. निलंबन झालेल्या पदाधिकार्‍यांची कॉँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत कॉँग्रेसचा जिल्ह्यात सफाया झाल्यानंतर आता जिल्ह्यात पक्षाने संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्यता नोंदणीला सुरुवात होणार आहे. यासाठी मंगळवारी मुंबईत जिल्हाध्यक्ष आणि सेलच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अकोल्यातून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि कॉँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. १५ जानेवारी २0१५ पर्यंत सदस्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.