शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शहर, जिल्हा काँग्रेसच्या निवडणुकीबाबत २६-२७ ला  बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 19:34 IST

अकोला : अकोला शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  संघटनात्मक निवडणुकीबाबत २६ आणि २७ सप्टेंबर असे  सलग दोन दिवस, स्थानिक स्वराज्य भवनात बैठक होणार  आहे. या बैठकीचा आढावा बिहारचे आमदार आणि  अकोला जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  राजेशकुमार घेणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ११ वाजता  होणार्‍या या बैठकीला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देबिहारचे निवडणूक अधिकारी घेणार स्वराज्य भवनात  आढावाकाँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  संघटनात्मक निवडणुकीबाबत २६ आणि २७ सप्टेंबर असे  सलग दोन दिवस, स्थानिक स्वराज्य भवनात बैठक होणार  आहे. या बैठकीचा आढावा बिहारचे आमदार आणि  अकोला जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  राजेशकुमार घेणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ११ वाजता  होणार्‍या या बैठकीला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी, सकाळी ११ वाजता स्थानिक  स्वराज्य भवनात ही बैठक होणार आहे. संघटनात्मक  निवडणूक संबंधाने येथे महानगरातील काँग्रेस पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शहरातील  पाचही ब्लॉकचे बीआरओंना येथे उपस्थित राहण्याचे  कळविले आहे.बुधवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य  भवनातच पुन्हा दुसरी बैठक घेतली जाणार आहे. बुधवारी  अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या संघटनेबाबत  चर्चा केली जाणार आहे. शहरातील काँग्रेस कमिटीमधील  पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी २६ सप्टेंबरला, तर ग्रामीण  जिल्हा कार्यकर्त्यांनी २७ सप्टेंबरला उपस्थित रहावे, असे  आवाहन अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबनराव  चौधरी आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल  यांनी केले आहे.