शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे सामूहिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:40 IST

अकोला : शासनाच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध व विविध  मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, ३ स प्टेंबर रोजी येथील अशोक वाटिका येथे एक दिवसीय सामूहिक उ पोषण करण्यात आले.

ठळक मुद्देशरद जोशी यांना अभिवादन कर्जमुक्तीसाठी एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध व विविध  मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, ३ स प्टेंबर रोजी येथील अशोक वाटिका येथे एक दिवसीय सामूहिक उ पोषण करण्यात आले.शेतकर्‍यांना अर्थभान देणारे, शेतीच्या शोषणाचा हिशेब मांडून शे तकर्‍यांच्या दु:खातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे, ‘भीक नको घेऊ  घामाचे दाम!’, हा संदेश देऊन शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान  पेटवण्यासोबतच शेतकरीविरोधी धोरणांशी आयुष्यभर संघर्ष  करणारे योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शे तकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या  आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यातही शेतकरी संघटनेच्या  सदस्यांनी अशोक वाटिका येथे एक दिवसीय उपोषण केले.  सकाळी ११ वाजता शरद जोशी यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन  करून उपोषणाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता उ पोषणाची सांगता करण्यात आली. उपोषणाला शेतकरी संघटनेचे  कार्यकर्ते धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, मनोज तायडे, डॉ.  नीलेश पाटील, योगेश थोरात, अँड. मोरे, विजय देशमुख, अरुण  नाकट, प्रा. ठाकरे, दिलीप लोडम, सुगद गावंडे, पत्रकार धांडे,  रमेश आखरे, ज्ञानेश्‍वर गावंडे व गौतम इंगळे यांच्यासह शेतकरी  उपस्थित होते.  शरद जोशी यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही -मनोज तायडेशेतकर्‍यांना गुलामीतून मुक्त करून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा  विचार देणारा खरा नेता शरद जोशीच आहेत. त्यांच्या  विचारांशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही, असे मत शेतकरी नेते  मनोज तायडे यांनी मांडले. स्थानिक अशोक वाटिका येथील महा त्मा फुले स्मारकासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. शरद  जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेने कार्यक्रमाचे  आयोजन केले होते.यावेळी युवा आघाडी अध्यक्ष अविनाश नाकट, सोशल मीडिया  राज्य प्रमुख विलास ताथोड, शेतकरी नेते धनंजय मिश्रा, डॉ.  नीलेश पाटील, दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे, संदीप महल्ले,  विजय देशमुख, संदीप वाकोडे, अजय इंगळे, झुंजारराव पाटील,  हसन भाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.