शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मनपात शिवभक्तांचा ठिय्या

By admin | Updated: September 5, 2015 01:50 IST

पालखी मार्गाची दुरुस्ती, सुविधा देण्याची मागणी.

अकोला: श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी (७ सप्टेंबर) शहरात कावड व पालखी उत्सवाचे आयोजन होत आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे शिवभक्तांना कमालीचा त्रास होणार असल्याने मनपाने तत्काळ खड्डे दुरुस्तीसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राजेश्‍वर शिवभक्त मंडळ, शांतता समितीच्यावतीने शुक्रवारी मनपा आवारात ठिय्या आंदोलन छेडले. अखेर जिल्हा परिषदेचे ह्यसीईओह्ण एम. देवेंदरसिंह यांनी रस्ता दुरुस्तीसह इतर सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शिवभक्तांनी आंदोलन मागे घेतले. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्‍वराला श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्यासाठी असंख्य कावडधारी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पालखी मार्गावर खड्डे पडले असून, रस्त्यालगत प्रचंड घाण साचली आहे. पथदिवे व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने भाविकांचे हाल होतील. त्यानुषंगाने श्री राजेश्‍वर शिवभक्त मंडळ व शांतता समितीच्यावतीने राज्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी तसेच मनपा प्रशासनाला शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी मनपाला निवेदन दिल्यावरही प्रशासनाने खड्डे न बुजविल्यामुळे संतप्त शिवभक्तांनी मनपा आवारात ठिय्या दिला. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेश श्रीवास्तव यांनी रस्ता दुरुस्तीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. अखेर याच मुद्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी मनपामध्ये येऊन शिवभक्तांना ठोस आश्‍वासन दिले.