शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन अमरावतीत

By admin | Updated: April 9, 2017 20:19 IST

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृतिपर्वाचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी अमरावती येथे आठवे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

११, १२ एप्रिलला साहित्यिक मेजवानीअकोला : महात्मा जोतिबा फुले जयंती पर्व व शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृतिपर्वाचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी अमरावती येथे आठवे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सकाळी १०.३० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पुरोगामी विचारवंत चंद्रकांत वानखडे हे अध्यक्ष असणार आहेत. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके हे महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ गं्रथाला शृंखलामुक्त करून उद्घाटन करतील. संयोजक श्रीकृष्ण बनसोड हे भूमिका मांडतील. उद्योजक सागर खलोकार हे स्वागताध्यक्ष असतील. या संमेलनात तीन परिसंवाद, तीन एकपात्री नाट्यप्रयोग, पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळ्यासह महात्मा फुलेच्या साहित्यावर विचारमंथन होईल. प्राचार्य सुधीर महाजन, प्राचार्य स्मिता देशमुख, सत्यशोधक महादेवराव भुईभार, डॉ. गणेश खारकर, अविनाश दुधे, डॉ. रजिया सुलताना, गजेंद्र सुरकार, प्रा. सतीश जामोदकर, अर्जुन ठोसरे, चंद्रकांत देवदारे, डॉ. पुरुषोत्तम नागपुरे, प्राचार्य मधुकर आमले, डॉ. प्रवीण बनसोड, डॉ. संतोष हुसे, प्राचार्य सचिन भेलकर, प्रा. भामोदे आदी विचारवंत आपले विचार व्यक्त करतील. १२ एप्रिल रोजी सायंकाळी माया वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कविसंमेलनाने संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनास जिल्ह्यातील साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माळी महासंघाचे राजेश जावरकर यांनी केले आहे.