शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन अकोला..साठी मनपाची महारॅली

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

आकर्षक देखावे, लेजीम, मोटारसायकल पथक ठरले आकर्षण.

अकोला : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्यावतीने ह्यग्रीन अकोला, क्लीन अकोलाह्ण संकल्पपूर्तीसाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी शहरात महारॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांंंसह सेवाभावी, सामाजिक व संस्था, महिला बचत गटांसह लेजीम पथक, बॅन्ड पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला. महापालिकेच्यावतीने ह्यग्रीन अकोला, क्लीन अकोलाह्ण संकल्पपूर्तीसाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीष आलीमचंदानी, गटनेता गजानन गवई, दिलीप देशमुख, उषाताई विरक, अरुंधती शिरसाट, गोपी ठाकरे, शरद तुरकर, योगेश गोतमारे, सतीश ढगे, बबलू जगताप, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, चंद्रशेखर गुल्हाणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, गौतम गवई व मनपाचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. महारॅली अकोला शहरातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.