शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकमत बाल विकास मंचची सदस्य नोंदणी होणार ८ ऑगस्टपासून

By admin | Updated: August 6, 2014 01:25 IST

विकास मंच घेऊन येत आहे, भेटवस्तूंसह भरपूर धमाल कार्यक्रमही.

अकोला: बालविकास मंचची सन २0१४-१५ साठी नोंदणी शुक्रवार, ८ ऑगस्ट २0१४ रोजी प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाल मनाचा सच्चा सवंगडी बाल विकास मंच घेऊन येत आहे, भेटवस्तूंसह भरपूर धमाल कार्यक्रमही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या अनुषंगाने मनोरंजनात्मक स्पर्धात्मक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. समर कॅम्प, सहल, चित्रकला स्पर्धा, विज्ञान खेळणी कार्यशाळा, अँडव्हेंचर कॅम्प या अशा भरपूर कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून बाल विकास मंच सतत कार्यरत असते. येणार्‍या शैक्षणिक वर्षात अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन आम्ही बाल विकास मंच सदस्यांकरिता केले असून, सदस्यांना ते अगदी मोफत अथवा नाममात्र शुल्क भरून त्यात सहभागी होता येते. बालविकास मंचचे सदस्य होण्यासाठी नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता वार्षिक शुल्क आहे फक्त रु. १५0. सदस्यता नोंदणी करताच सदस्यांना रु. ५00 किमतीच्या हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. यामध्ये वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक सोबतच आइस्क्रीम कोन, मसाला नूडल्स, लेझर शो, मोफत नेत्रतपासणी, मोफत दंत तपासणी व मॉडलिंग फोटोग्राफ, अशा अनेक रु. ५00 किमतीच्या भेटवस्तू कुपन अगदी मोफत तसेच लकी ड्रॉमार्फत भाग्यवंत सदस्यांना बाहेती एंटरप्राईजेसतर्फे ६, बीएसए हरकुलस सायकल, तुलशान वर्ल्ड फर्निचरतर्फे १0 कॉर्नर टेबल, रौनक फर्निचरतर्फे ५ स्टडी टेबल जिंकण्याची सुवर्ण संधी. बाल विकास मंच सदस्यता नोंदणीकरिता सर्मथ आईस्क्रीम पार्लर, रणपिसेनगर, गुरूकृपा सुपर बजार, आळशी प्लॉट, नेहरु पार्क, गोरक्षण रोड, डॉ. भगत आय हॉस्पिटल, टॉवर - उमरी रोड, राऊत मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व वझे फोटो स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे. तर मग काय, बाल विकास मंच सदस्यता नोंदणी करून मिळवा वर्षभर होणार्‍या आमच्या कार्यक्रमांसाठी मोफत प्रवेश. अधिक माहितीकरिता बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील- 9970457760 यांच्याशी संपर्क साधावा.