शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचे जिल्हाधिकारी करणार शिर्र्ल्यात श्रमदान

By admin | Updated: May 15, 2017 01:59 IST

शिर्ला : शेतकऱ्यांसाठी राबणारे जी. श्रीकांत १५ मे रोजी सकाळी अकोला जिल्ह्यातील शेवटचे श्रमदान शिर्ला गावातील गावकऱ्यांसोबत करून लातूरला रवाना होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ड्रीम प्रोजेक्ट समजून गत वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणारे जी. श्रीकांत १५ मे रोजी सकाळी अकोला जिल्ह्यातील शेवटचे श्रमदान शिर्ला गावातील गावकऱ्यांसोबत करून लातूरला रवाना होणार आहेत.सध्या सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेंतर्गत शिर्ला येथील जलसंधारणाच्या विविध कामांनी गती मिळाली आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी अभिनेते आमीर खान शिर्र्ल्यात येऊन गेले. कायम कोरडवाहू असलेल्या या गावातील शेतीला विविध पिके घेण्यासाठी पाणी मिळावे यासाठी व शिर्लाच्या पर्वतावर जलसंधारणाचे विविध प्रयोग करून पावसाचे पडणारे बहुतांश पाणी तेथेच मुरवण्याचा यशस्वी प्रयोग जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शनानुसार गावकऱ्यांनी केला. येथे अनेकवेळा श्रमदान केले आहे. त्यांची आठवण सदैव प्रेरणा देत रहावी. यासाठी गावकऱ्यांनी पर्वताला जी. श्रीकांत यांचे नाव दिले आहे.सोमवारी त्यांना सपत्नीक भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गावाशी रेशीमगाठी कायम बांधल्या जाव्या म्हणून श्रीकांत दाम्पत्यास रेशमी साडी, रेशमी सदरा देऊन महाराष्ट्रीयन पद्धतीने सन्मानित केले जाणार आहे.आणि टोपल्याची प्रतिकृती भेट दिली जाईल.