शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कु-हाडीने वार करून युवकाची हत्या

By admin | Updated: October 26, 2015 01:59 IST

शिवसेना वसाहतमधील घटना, किरकोळ वादातून आठवड्यात दुसरी हत्या.

अकोला: शिवसेना वसाहतीतील कैलास पांडुरंग सातपुते या ३१ वर्षीय युवकावर कुर्‍हाडीने हल्ला चढवित त्याला जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या युवकाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जुने शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. कैलास सातपुते याच्याशी जनार्दन माळी यांचा शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाद झाला. या वादातून कैलासने माळी यांना मारहाण केली. त्यानंतर प्रकरणात समेट झाला; मात्र शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास जनार्दन माळी यांचा मुलगा रवींद्र व विठ्ठल सुभाष काळे हे दोघे कैलासच्या शिवसेना वसाहतमधील निवासस्थानी गेले. यावेळी कैलास सातपुते आणि रवींद्र माळी व विठ्ठल काळे यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातूनच रवींद्र माळी व विठ्ठल काळे या दोघांनी कैलास सातपुते यांच्यावर कुर्‍हाडीने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैलासला ता तडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी मध्यरात्रीच कैलास सातपुते याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र डो क्यावर गंभीर इजा असल्याने त्यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी कैलास सातपुते याचे वडील पांडुरंग उकर्डा सातपुते यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्र जनार्दन माळी व विठ्ठल सुभाष काळे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७, ४४९, ३४ व ३0२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना जुने शहर पोलिसांनी संशयावरून व मिळालेल्या ठोस पुराव्यावरून अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.