शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून खामगाव-पंढरपूर ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस

By admin | Updated: July 7, 2016 02:42 IST

यावर्षीही चार फे-या राहणार असून आरक्षण ७ जुलैपासून सुरू होणार.

खामगाव : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी खामगाव येथून पंढरपूरकडे जाणारी विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस यावर्षीही ९ जुलैपासून पंढरपूर येथे जाणार आहे. यावर्षीही खामगाव येथून या एक्स्प्रेसच्या चार फेर्‍या होणार आहेत. तसेच पंढरपूर येथून परतीच्या सुद्धा चार फेर्‍या होणार आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शनासाठी आषाढी वारीकरिता दरवर्षी खामगाव व परिसरातील विठ्ठल भक्त पंढरपूर येथे जात असतात. हजारोंच्या संख्येत असलेली ही भाविक वारकर्‍यांची संख्या पाहता भाविकांचा प्रवास सुविधाजनक व्हावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून ही स्पेशल एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. यावर्षीही रेल्वे प्रशासनाकडून या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला हिरवी झेंडी मिळाली असून, यावर्षी खामगाव येथून या एक्स्प्रेसच्या चार फेर्‍या होणार आहेत. यामध्ये पहिली फेरी ९ जुलै, दुसरी फेरी १0 जुलै, तिसरी फेरी १२ जुलै तर चौथी फेरी १३ जुलै रोजी खामगाव येथून रवाना होणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर ते खामगाव, अशा विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस च्या चार फेर्‍या होणार आहेत. यामध्ये पहिली फेरी १0 जुलै, दुसरी ११ जुलै, तिसरी फेरी १६ जुलै तर शेवटची चौथी फेरी १७ रोजी होणार आहे. या एक्सप्रेससाठीचे आरक्षण ७ जुलैपासून सुरु होणार आहे.