शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो बौद्ध बांधवांनी काढला कॅन्डल मार्च

By admin | Updated: December 7, 2015 02:14 IST

भारतीय बौद्ध महासभा आणि भारिप-बमसंचे आयोजन.

अकोला : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसं यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता शहरातून भव्य कॅन्डल मार्च काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार, कोषाध्यक्ष राजाभाऊ लबडे, महानगर अध्यक्ष भीमराव तायडे, भारिप-बमसंचे कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महासचिव अश्‍वजित शिरसाट उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभा कार्यालयापासून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. दारोकार गुरुजी, भारिप-बमसं मनपा गटनेते गजानन गवई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलित करून मार्चला सुरुवात झाली. सर्व बौद्ध उपासक व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून मार्चमध्ये सहभागी झाल्या. टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गक्रमणा करीत हा मार्च अशोक वाटिका येथे दाखल झाला. मेजर विजय हिवराळे व सुनील गजभार यांनी बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. सामूहिक बौद्धवंदना घेऊन समारोप करण्यात आला. याप्रसंगी अशोक सिरसाट, पंचशील गजघाटे, भीमराव खंडारे, राहुल अहिरे, स. रा. सरदार, राहुल गोटे, रतन जोगदंड, संजय गवई, डी. बी. शेगावकर, बुद्धरत्न इंगोले, बी. डी. वानखडे, संजय डोंगरे, सम्राट सुरवाडे, मंगला घाटोळे यांच्यासह शेकडो बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.