शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

९0 हजारांसाठी केली रमेश कुकडेंची हत्या

By admin | Updated: June 20, 2016 01:54 IST

तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील खून प्रकरणात आरोपीची कबुली.

तेल्हारा (अकोला) : पाथर्डी येथील शेतकरी रमेश कुकडे यांच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात तेल्हारा पोलिसांना यश आले असून आरोपीने ९0 हजारासाठी हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या विनायक वासुदेव कुकडे याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने तपासाची दिशा निश्‍चित झाली आहे. यासंदर्भात अशी माहिती मिळाली की, पाथर्डी येथील सधन कास्तकार रमेश कुकडे व्याजाने पैसे देण्याचे काम करायचे. या हत्याकांडातील आरोपी विनायक हा रमेश कुकडे यांची शेती ठोक्याने करायचा. यामुळे दोघांत चांगले संबध होते. दोघात विश्‍वास संपादन झाल्यामुळे विनायक कुकडे वय ४६ याने रमेश कुकडे यांच्याकडून ९0 हजार रू पये हातउसणे घेतले होते. यानंतर दोघात वाद निर्माण झाले. रमेश कुकडे यांनी पैशाचा तगादा लावल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असे आरोपीने सांगितले. तेल्हारा पोलिसांनी विनायक कुकडे याच्याविरुद्ध कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला असून एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नंदकिशोर नागलकर, पीएसआय भस्मे, भास्कर, हेकाँ. खिल्लारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.