शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा!

By admin | Updated: September 21, 2014 01:49 IST

वानखडे यांचे प्रतिपादन, विदर्भ मुक्ती यात्रेचे अकोल्यात स्वागत.

अकोला: विदर्भाच्या विकासाकरिता वेगळ्या विदर्भाची नितांत गरज आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या लढय़ात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जन मंचचे चंद्रकांत वानखडे यांनी केले. सिंदखेडराजा ते दीक्षाभूमी अशी वाहन यात्रा जन मंच लढा विदर्भाचा संघटनेच्यावतीने काढण्यात आली आहे. या यात्रेचे शनिवारी सायंकाळी ७ वाजता वाशिम बायपासजवळील बाळापूर नाक्यावर स्वागत करण्यात आले. जन मंच यात्रेमध्ये ज्येष्ठ समाजसेवक शरद पाटील, चंद्रकांत वानखडे, प्रकाश इटनकर यांच्यासह असलेल्या कार्यकर्त्यांचे अकोला येथील विदर्भ चळवळीतील धनंजय मिश्रा, अब्दुल गफ्फार, अरविंद गिर्‍हे, डॉ. के. सी. त्रिपाठी यांच्यासह कार्यकर्त्यांंनी स्वागत केले.यावेळी बोलताना चंद्रकांत वानखडे म्हणाले की, येणार्‍या विधानसभा निवडणुकीत विदर्भ विरोधी नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विदर्भ विरोधकांना सत्तेतून तडीपार करा, विदर्भाचा विरोध खपवून घेतला जाणार नाही. जनतेच्या विकासासाठी वेगळा विदर्भ व्हायलाच हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाशिम बायपासजवळ बाळापूर नाक्यावर स्वागत केल्यानंतर यात्रा किल्ला चौक, जय हिंद चौक, गांधी चौक, बस स्थानक मार्गे अमरावतीला रवाना झाली.