शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता वाढली!

By admin | Updated: June 3, 2017 01:44 IST

भाजीपाल्याचे भाव वाढले : मूर्तिजापुरात कांदा रस्त्यावर फेकला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यानी आक्रमक होत संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपावर गेल्याने बाजारपेठांमधील फळ-भाजीपाल्यांची आवक घटली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शुक्रवारी मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला, तर जिल्हाभरात दौऱ्यावर असलेल्या पीआरसीच्या सदस्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिवापाड जपून तयार केलेला शेतमाल फेकण्याची वेळ आल्यावरही सरकारला जाग येत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने आता आणखी अंत पाहू नये, कर्जमुक्तीसोबतच हमीभाव देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मूर्तिजापुरात निषेधमूर्तिजापुरात शेतकरी संघटनेने कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. श्रीकांत तिडके, गुलाबराव म्हसाये, बाळासाहेब तायडे, पंकज वानखेडे, मनोज तायडे, शरद सरोदे, प्रदीप ठाकरे, विजय राऊत, जगदीश जोगळे, श्रीराम सोळंके आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.