शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा निधी अखर्चित राहिल्यास अधिकारी जबाबदार!

By admin | Updated: November 5, 2015 01:55 IST

अकोला जिल्हा परिषद ‘सीईओं’चा इशारा; अधिका-यांना दिले पत्र

अकोला: जिल्हा परिषद सेस फंडातील योजना मार्गी लावून, निधी खर्च करण्यात यावा. सेस फंडातील योजनांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुख अधिकार्‍यांना जबादार धरण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) एम. देवेंदर सिंह यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांना पत्राव्दारे दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांसाठी लाभार्थी याद्या आणि पुरवठा आदेश देण्याची प्रक्रिया रखडली आहे.ह्यमार्च एन्डिंगह्णला पाच महिन्यांचा कालावधी उरला असला तरी, जिल्हा परिषदेच्या कारभारात कोट्यवधींच्या योजना अधांतरीच अडकल्या आहेत. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये २९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी हा इशारा दिला. सेस फंडातून राबविण्यात येणार्‍या योजनांतर्गत चालू वर्षासह मागील वर्षीचा काही निधी अद्याप खर्च झाला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद सेस फंडातून राबविण्यात येणार्‍या योजना योग्य प्रकारे राबवून, योजनांचा निधी खर्च करावा, निधी खर्च न झाल्यास किंवा विलंब झाल्यास, त्यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारा ह्यसीईओह्ण एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांना पत्राद्वारे दिला आहे.