शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्त गावांची होणार फेरतपासणी!

By admin | Updated: November 20, 2015 02:38 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील ३५ गावे हगणदरीमुक्त.

मनोज भिवगडे / अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत १६ नोव्हेंबरपर्यंंत जिल्ह्यात ३५ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली असून, हगणदरीमुक्त झालेल्या गावांची नोव्हेंबरअखेर शासनामार्फत नियुक्त राज्यस्तरीय समितीकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षी जिल्ह्यात १७२ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याची मोहीमदेखील जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बेसलाइन सर्व्हेनुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात गत १६ नोव्हेंबरपर्यंंत शौचालयांची ९0 टक्के कामे पूर्ण झालेली ३५ गावे ऑनलाइन हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. ग्रामसेवकांमार्फत संबंधित गावांमध्ये करण्यात आलेल्या बेसलाइन सर्वेक्षणानुसार व त्यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ही गावे ह्यऑनलाइनह्ण हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली.