शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने केली हत्या; चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 13:05 IST

मूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने हत्या केल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देमूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने हत्या केल्याची माहिती मिळते आहे. धारदार शस्त्राने वार करून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अकोला, दि. 28- मूर्तिजापूर येथील चिखली रोड परिसरातील होमगार्ड असलेल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे. राजश्री निशानराव असं मृत महिलेचं नाव असून चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी  मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मृत्यू झालेल्या महिलेला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. पण तीन मुलांपैकी मोठ्या मुलचा मागील वर्षी अपघातात मृत्यू झाला, दुसरा मुलगा सध्या इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे. 

टॅग्स :Murderखून