शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रमजानची सुरुवात; आज पहिला रोजा

By admin | Updated: May 28, 2017 03:53 IST

चंद्रदर्शनानंतर एकमेकांना तसेच नातेवाइकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इस्लामी कॅलेंडरचे अकरा महिने संपल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पवित्र रमजानचा चंद्र दिसला. चंद्र दिसल्यामुळे शनिवारी रात्री नमाजनंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभकामना दिल्यात. रमजान महिना हा इस्लामी महिन्यांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. चंद्र दर्शनाने या महिन्याची सुरुवात होते. शनिवारी संध्याकाळी ह्यमगरिब ची नमाजह्ण झाल्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी मशीद व घरांच्या छतावर जाऊन चंद्रोदयाची प्रतीक्षा केली. चंद्रदर्शनानंतर एकमेकांना तसेच नातेवाइकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. शनिवारी रात्री उशिरा नियमित ह्यईशाची नमाजह्णनंतर शहरातील सर्व मशिदीमध्ये विशेष नमाजाचे आयोजन केले आहे. रविवारपासून रोजे प्रारंभ होत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पवित्र रमजान महिन्यात भारनियमन करू नये!मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना २७ मेपासून सुरू झाला असून, या महिन्यात भारनियमन करू नये, असे निवेदन अकोला जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शनिवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजबांधव उपवास ठेवतात. सध्या उन्हाळा आहे. अशातच वीजपुरवठा बंद पडल्यास त्याचा असह्य त्रास होतो, असे मेहबूब खान पठाण, मो. नोमान, सोहीलभाई, वसीम खान, अजहर खान, अमीन खान, शे. इमरान, मो. शारू क, जुबेर खान, रजीक भाई आदींनी निवेदनात नमूद केले आहे.