शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आरबीएसके अंतर्गत ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 18:26 IST

आतापर्यंत ६० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या असून, आणखी ११ बालरुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराशी लढा देणाऱ्या ९ बालरुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी या बालरुग्णांना सोमवारी सर्वोपचार रुग्णालय येथून रवाना करण्यात आले. आतापर्यंत ६० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या असून, आणखी ११ बालरुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.‘आरबीएसके’ अंतर्गत दरवर्षी शेकडो बालकांची तपासणी करून, चिमुकल्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली जात आहे. या मोहिमेंतर्गत सर्वोपचार रुग्णालय येथे दीडशेपेक्षा जास्त बालकांची टू डी ईको तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात आली होती. तपासणीच्या वैद्यकीय अहवालानंतर यातील ३१ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सोमवार, १३ जानेवारी रोजी यातील १८ बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसºया टप्प्यात सोमवार, २७ जानेवारी रोजी ९ बालकांना सर्वोपचार रुग्णालय परिसरातून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. यावेळी डॉ. मधुकर राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना केली. या प्रसंगी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये आढळणाºया विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो.

टॅग्स :AkolaअकोलाHeart Diseaseहृदयरोग