शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी; न्यू किराणा बाजारातील व्यवसायावर परिणाम

By admin | Updated: July 5, 2017 01:23 IST

दररोज येणाऱ्या ५० ट्रकऐवजी येत आहेत केवळ २० ट्रक माल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसोबत व्यापाऱ्यांमध्ये अनेक संभ्रमही निर्माण झाले आहेत. जीएसटीच्या नवीन बिलांतून उत्पादन शुल्क आणि सेवा कर वगळल्या जाणार असल्याचे सनदी लेखापाल सांगत असले तरी ते नेमके कोणत्या उत्पादनावर आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी राज्य आणि राज्याबाहेरून येणाऱ्या विविध उत्पादनाच्या मालाची मागणी केली असली तरी,जीएसटीच्या नवीन बिलातील वाहतूक भाड्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे वाहतूक व्यावसायिकांनी माल वाहतूक थांबविली आहे. त्याचा परिणाम अकोल्यातील न्यू किराणा बाजारावर पडला आहे. दररोज अकोला किराणा बाजारात विविध उत्पादनाचा सरासरी ५० ट्रक माल दररोज उतरतो. मालाची मागणी असूनही वाहतूक भाड्याबाबत संभ्रम असल्याने जुलै महिन्यात दररोज केवळ २० ट्रक माल उतरविला जातो आहे. त्यामुळे अकोल्याच्या किराणा बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. जीएसटीच्या धोरणामुळे वाहतुकीचे चक्के जाम होत असल्याने बाजारपेठेत वस्तूंची कृत्रिम भाववाढ होण्याची शक्यता आहे.वाहतूक भाड्यातील संभ्रमामुळे चार दिवसांपासून अकोल्यातील व्यापार मंदावला आहे. बाहेरून माल आल्याशिवाय ही रक्कम कुणाला द्यायची आहे, हे स्पष्ट होईल. जीएसटीतील त्रुटी दूर करण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे.- कासम अली, अकोला होलसेल मर्चंट सचिव, अकोला