शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजू परिसरात गुप्तधन शोधणारी टोळी

By admin | Updated: June 16, 2016 02:17 IST

पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला.

बोरगाव मंजू (अकोला) : बोरगाव मंजू परिसरातील नावखेड शिवारात गुप्तधन शोधणार्‍या टोळीचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेल्याची घटना १५ जूनच्या मध्यरात्री अडीच वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळावरू न पूजेचे साहित्य, लिंबू आणि खोदकामाचे साहित्य जप्त केले असून, आरोपी फरार झालेत. या परिसरात गुप्तधन असल्याची माहिती मिळाल्यानंतर या क्षेत्रातील जाणकार असलेल्या सहा जणांनी नावखेड शिवाराकडे आपला मोर्चा वळविला. रात्री अडीच वाजता अंधारात आरोपी खोदकामाचे साहित्य घेऊन जंगलात गेल्याची बातमी बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. यानंतर तात्काळ ठाणेदार भास्कर तवर, हेकॉ निमकंडे, अनिल गोपनारायण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात कोणी तरी येत असल्याचे आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी येथून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यातील आरोपींची नावे पोलिसांना मिळाली आहे. आरोपींमध्ये फिरोज खान मनवर खान, रा. मजलापूर यांचासह सहा जणांचा समावेश आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम कलम २ (ख), ३ (१)(३) नूसार गुन्हा दाखल केला. या घटनेत वापरण्यात आलेल्या चारही दुचाकी पोलिसांना जप्त केल्या असून त्याची किंमत १ लाख ८६ हजार आहे. यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.