शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या अनुदानाचा हिशेब न देणार्‍या महाविद्यालयांचे अनुदान रोखणार!

By admin | Updated: June 10, 2017 14:05 IST

शिक्षणाधिकार्‍यांचा इशारा: वारंवार सूचना देऊनही अनुदान निर्धारणाकडे दुर्लक्ष

शिक्षणाधिकार्‍यांचा इशारा: वारंवार सूचना देऊनही अनुदान निर्धारणाकडे दुर्लक्ष

अकोला : सन २0१६ व १७ या कालावधीचे कनिष्ठ महाविद्यालयांसाठीचे वेतनेतर अनुदान माध्यमिक शिक्षण विभागास प्राप्त झाले आहे. जिल्हय़ातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांना ५१ लाख ६३ हजार रुपयांपैकी ३८ लाख ८२ हजार ६७३ रुपयांचे अनुदान शासनाने दिले आहे; परंतु अनुदान प्राप्त करण्यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागाकडे अनुदान निर्धारण सादर करण्याचे आदेश वारंवार दिल्यानंतरही महाविद्यालये दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अनुदान निर्धारण न करणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान रोखणार असल्याचा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी शुक्रवारी दिला. दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान देण्यात येते. यावर्षीसुद्धा जिल्हय़ातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान वितरित केले जाणार आहे; परंतु त्यासाठी जिल्हय़ातील कनिष्ठ महाविद्यालयांना यापूर्वी देण्यात आलेल्या वेतनेतर अनुदानाच्या खर्चाचा हिशेब (निर्धारण) देणे आवश्यक आहे. गतवर्षी अनुदान निर्धारण केले असेल, तर यंदा कनिष्ठ महाविद्यालयांना नव्याने वेतनेतर अनुदान देता येईल. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे वेतनेतर अनुदान निर्धारण पूर्ण केले आहे, त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन अनुदान हिशेबाची तपासणी करून घ्यावी. गत तीन वर्षांपासून दिलेल्या वेतनेतर अनुदानाचा हिशेबच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेला नाही, त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी खर्च केलेल्या अनुदानाचा हिशेब सादर करावा, तरच त्यांना यंदा वेतनेतर अनुदान देण्यात येईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला. जिल्हय़ातील कनिष्ठ महाविद्यालयांना ह्यआरटीजीएसह्णनुसार वेतनेतर अनुदान देण्यात येणार असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाध्यक्ष व सचिवांनी संयुक्त बँक खाते क्रमांक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. अनुदान खर्चाचे हिशेब (निर्धारण) करून न घेतल्यास कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल, असेही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)