शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे!

By admin | Updated: December 22, 2015 16:42 IST

आयुक्तांशी वाद घालून त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देणार्‍या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी आयुक्त लहाने यांच्या

अकोला: आयुक्तांशी वाद घालून त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देणार्‍या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी आयुक्त लहाने यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला.मनपाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांनी फेब्रुवारी महिन्यात शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मोहीम सुरू केली. यासाठी कर वसुली निरीक्षक, बांधकाम विभागाचे अभियंता, १00 पेक्षा जास्त शिक्षक, तसेच सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली. या मोहिमेला दहा महिन्यांचा कालावधी होत आला, तरी अद्यापही मोजमाप घेतलेल्या मालमत्तांची माहिती संगणकात संकलित झाली नाही. यामुळे मनपाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. १९ डिसेंबर रोजी हा कळीचा मुद्दा आयुक्त अजय लहाने यांनी साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्यासमोर उपस्थित करताच, त्यांच्यात वाद झाला होता. शनिवारी आयुक्तांनी मडावी यांच्याकडील उपायुक्त पदाचा प्रभार काढून घेतल्यानंतर, दुसर्‍याच दिवशी, २0 डिसेंबर रोजी मडावी यांनी आयुक्त लहाने यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा सर्व प्रकार लक्षात घेता, आयुक्त लहाने यांनी साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी नगर विकास विभागाकडे पाठविला. मनपा आयुक्तांच्या दालनात घडलेल्या प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)