शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रुईखेड येथून गांजा जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 19:37 IST

आकोट तालुक्यातील घटना; गोळ्या-बिस्कीटच्या टपरीमध्ये होत होती गांजाची विक्री.

आकोट (जि. अकोला): तालुक्यातील रुईखेड येथे गांजाची विक्री करणारी महिला व गांजा पुरविणार्‍या एका इसमाविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून १२४२ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखेड येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी २३ जून रोजी सकाळच्या सुमारास तेथे धाड टाकली असता, कांताबाई तुळशीराम झापे (५0) ही तिच्या गोळ्या-बिस्कीटच्या टपरीमध्ये गांजाची विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून १२४२ रुपये किमतीचा २१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तिला जामीन शाह खलील शाह (३0 रा. अंजनगाव सुर्जी) हा गांजा पुरवित असल्याचे आढळून झाले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस अँक्टच्या कलम ८, २0 व २२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहेत.